मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

तुम्हाला रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का

तुम्हाला रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का


भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात दुआ चहा लाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत. चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे जरी तुम्हाला फ्रेश वाटत असले तरी याचे काही गंभीर परिणामही तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात. 
Related image

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी दोरीच्या उड्या हा उत्तम व्यायाम आहे. उंची वाढवायची असेल, शरीराला वळणदार बनवायचे असेल, वजन कमी करावयाचे असेल तर दोरीच्या उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे. 
Related image

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...