गुरुवार, १४ मार्च, २०१९

थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का?

थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का? 

जर का आपण थोडेसे जरी कष्टाचे काम केले तर दम लागतो का? आपल्याला नेहमीच पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो का? एखादे साधारणसे वजनदार सामान उचलण्यास आपण घाबरता का? याचा अर्थ तुम्ही बहुतेक लवकर थकत असाल. तज्ञांच्या एका अभ्यासात असे दिसून आले की नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते आता आपण नीटपणे समजावून घेऊया.
Related image

बुधवार, १३ मार्च, २०१९

सर्वांचा आवडता "आंबा"

सर्वांचा आवडता "आंबा" 


लहान मुलांसाठी उंन्हाळ्याची सुट्टी म्हणजे जणू पर्वणीच. वार्षिक परीक्षा सुरु होण्याअगोदरपासूनच लहान मुले सुट्टीमधील योजना बनवायला सुरुवात करतात. सर्वांना सुट्टीमध्ये फिरायला जायची, गावाला जायची, भरपूर खेळायची, मजा मस्ती धमाल करायची असते. पण ह्या सगळ्यांबरोबर त्यांना आपल्या आवडत्या फळाच्या राजाची म्हणजेच "आंब्याची" ओढ लागलेली असते. 
Related image

मंगळवार, १२ मार्च, २०१९

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक निरोगी आरोग्यासाठी नेहमीच आपल्याला ताजी फळे आणि भाज्यांचा योग्य प्रमाणात आपल्या आहारात समावेश करायला आरोग्यतज्ञ सल्ला देतात. फळांमध्ये आणि विविध रंगीबेरंगी भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात विविध फळांचा आणि भाज्यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकाचा लाभ होतो. अर्थात आपण निरोगी आरोग्य जगू शकतो. 
Image result for banana

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

आपल्या जीवनाचा आपण खरा आनंद घेतला पाहिजे

आपल्या जीवनाचा आपण खरा आनंद घेतला पाहिजे

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वजण घड्याळ्याच्या काट्यावर जीवन व्यतीत करताना दिसून येत आहेत. प्रत्येकाचे कामाच्या वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे वेळापत्रकच जणू बनून गेलेले आहे. बऱ्याचदा सर्वजण यांत्रिकपणे स्वतःचे जीवन जगताना दिसून येतात.
Related image

सोमवार, ४ मार्च, २०१९

सफरचंद खा, निरोगी रहा.

सफरचंद खा, निरोगी रहा. 


आपल्याकडे विविध फळांची वर्षभर रेलचेल असते. ऋतुमानानुसार पौष्टिक घटकांनी युक्त विविध फळे आणि भाज्या आपल्या बाजारात आढळून येतात. वर्षभर मिळणारे, भरपूर गुणांनी युक्त, सर्वांचे आवडते फळ म्हणजे "सफरचंद". सफरचंद सहज उपलब्ध असणारे, खायला सोपे असणारे आणि शरीराला विविध फायदे मिळवून देणारे सुंदर फळ आहे.
Image result for सफरचंद

शनिवार, २ मार्च, २०१९

आपल्या शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे

आपल्या शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे
शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत विविध लेखाद्वारे आपण ते पहिले. माणसाच्या जीवनात त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाने आपली छाप इतरांवर पडते.

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...