शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?


www.google.com
जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे कारण नेहमीच असं होतं की जेंव्हा आपण ऑफिस बाहेर येतो तेंव्हा लगेचच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना सर्दी होणे, शिंकणे, खोकला या गोष्टी अनेक लोकांना होतच असतात. पण जर तेच थोडावेळ ऑफिसच्या बाहेर आल्यावर लगेच बरं वाटतं.

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!


Image result for coconut water for skin
www.google.com

आपल्या सर्वांनाच हे माहित आहे की नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे. पण येथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे नारळाच्या पाण्याने  केवळ आपले आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळते.

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!

तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!
Image result for diabetes
medicalxpress.com
सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना बऱ्याच लोकांना करावा लागत आहे. अशातच हल्लीच्या काळात लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह असून अनेक कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो.

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?
Eat paneer at night before sleep controls weight | पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?
curry-pot.com
आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी आणि ती म्हणजे रोज रात्री झोपण्याच्या दोन तासांआधी रात्रीचं जेवण करावे किंवा काही खाल्ल्यावर लगेच झोपू नये. कारण झोपण्याआधी दोन तासांपेक्षा कमी अंतराने जर आपण काही खाल्लं तर वजन वाढतं, म्हणूनच जेवण आणि झोप ह्यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर हवे.

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

'या' समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो आल्याचा चहा!
lokmat.com
आपल्यापैकी जवळ जवळ सगळेच जण सकाळी चहा किंवा कॉफी घेत असाल पण सकाळी एक कप आल्याचा चहा प्यायल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अन्य खनिजांचा भरपूर समावेश असतो. त्यामुळेच आले हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर असे खाद्य आहे.

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

lokmat.com
तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल की आजच्या धकाधकीच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात आहे. हल्लीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हल्लीच्या जवळ जवळ सर्वच वयोगटातल्या महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत.

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळा

वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळाRelated image
weightlosslouisiana.com
हल्लीच्या धावपळीच्या काळामध्ये वजन वाढणं ही समस्या आता सामान्य झाली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जवळ जवळ प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असताना आपल्याला रोजच आढळून येतात.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा!

आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा!

Related image
coolstyle.ba
ह्या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला आनंदी राहायला आवडत नाही. प्रत्येकालाच मनोमन आपण आनंदी आयुष्य जगावं असच नेहमी वाटत असते. आपल्याला हे तर माहीतच असेल की आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही ते एका अर्थाने खूपच चांगलं असतं.

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

5 amazing benefits of take bath with salty water | थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!
haribhoomi.com
आता जवळपास आपल्या देशात सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात थंडी जाणवायला लागली असून ह्या थंडीच्या दिवसात काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याला अनेकवेळा निवडताना दिसून येतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करताना देखील दिसून येतात.

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

वायु प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी करा 'हे' उपाय!

वायु प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी करा 'हे' उपाय!


Image result for वायु प्रदूषण
independentmail.in
सध्या आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर थंडी हळू हळू वाढत असून सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. पण एकीकडे आज आपल्याला असेही दिसून येत आहे की भारतातील अनेक शहरांना वाढत्या वायू प्रदुषणाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...