बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक!

'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक!

आपल्या आजूबाजूला जर आपण नीट पाहिले तर सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांना वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
Image result for stress
raowellness.com
यात सगळ्यात जास्त लोकांना स्ट्रेसची समस्या भेडसावत असताना आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत आहे. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे आपण रोजच्यारोज करत असलेल्या भोजनावर आपली संपूर्ण मानसिक पातळी अवलंबून असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा स्ट्रेस अधिक वाढतो. अशा पदार्थांपासून आपण दूरच राहिलेले बरे.

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा

आपल्या प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असते पण जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेत तर फारच थोडी लोकं अशी दिसून येतील ज्यांना भव्य दिव्य यश मिळते आणि बाकीच्यांना साधारण यश मिळते किंवा अपयश येते. 
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा
zeenews.india.com
तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात त्यांनी ह्या ६ गोष्टी तंतोतंत पाळलेल्या आहेत आणि म्हणूनच ते आज यशस्वी झाले आहेत. तर मग आज आपण जाणून घेऊया त्या ६ गोष्टी जे यशस्वी लोक काटेकोरपणे पाळतात.

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!

सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!हल्लीच्या बदलत्या काळात आरोग्याबाबत जागरूक लोकांमध्ये रोज नियमितपणे सायकल चालवणे हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. आज आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या संख्येने लोकं चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवत आहेत. 
Cycle reduces the risk of cancer and heart disease! | सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!
lokmat.com
सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात. 

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!

वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!आपल्यापैकी असे अनेक जण असतील ज्यांना अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील सर्व अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. 

lokmat.com
यामुळे आपली फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात आणि ह्याच प्रक्रियेला आपण धाप लागणं असं म्हणतो. याकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये भोगावे लागू शकतात.

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

डोळे चांगले राखण्यासाठी 'हे' व्यायाम ठरतील फायदेशीर!

डोळे चांगले राखण्यासाठी 'हे' व्यायाम ठरतील फायदेशीर!


आपण हे सर्वच चांगल्या प्रकारे जाणतो की डोळे हे मानवाला मिळालेलं एक जबरदस्त वरदान आहे. तसेच नेहमीच आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या थोरामोठ्यांकडून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात येतो. 
eye health diseases conditions six easy exercise for your eyes | डोळे चांगले राखण्यासाठी 'हे' व्यायाम ठरतील फायदेशीर!
lokmat.com
सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तुम्हाला आनंदी राहण्याची मानसिकता माहीत आहे?

तुम्हाला आनंदी राहण्याची मानसिकता माहीत आहे?अनेकदा आपल्या आजूबाजूला काही लोकांना आपण पाहतो की, सगळं काही त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित असूनही ते बऱ्याचदा आनंदी  नसतात. आनंदी राहणं ही एक मानसिक क्रिया आहे. 
Related image
artofliving.org

त्यामुळे याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मानसिकतेला जाणून घेऊ शकत नसाल तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाहीत. 

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तुम्हाला खूप राग येत असेल, तर मग हे वाचा

तुम्हाला खूप राग येत असेल, तर मग हे वाचा

ज्याला राग येत नाही असा या जगात शोधूनही कोणी सापडणार नाही. कारण मनुष्य हा संवेदनशील प्राणी आहे. यामुळे आनंद, दु:ख, राग, मत्सर, द्वेष, लोभ, प्रेम या भावना त्याच्यात कुटून भरलेल्या आहेत. 
जसा आनंद झाल्यावर आपण हसून तो व्यक्त करतो. दु:ख अश्रू ढाळून मोकळे करतो तसाच राग व्यक्त करण्यासाठी आपण ओरडतो, चिडचिड करतो, आदळआपट करतो. तर क्वचित प्रसंगी हाणामारीही करतो. त्यानंतर काहीवेळाने मात्र आपण शांत होतो.

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

सकाळी उठल्यावर ह्या ५ गोष्टींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे

सकाळी उठल्यावर ह्या ५ गोष्टींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहेसकाळी उठून लगेचच काही तरी काम करण्याची सवय अनेकांमध्ये असते. कामाचा आळस नसणे ही चांगली गोष्ट आहे पण अशीही काही कामं आहेत जी सकाळी उठल्यावर लगेच  करु नयेत.
Image result for wake up
wakeupontime.com

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

अशा उपायांनी वाढेल स्मरणशक्ती

अशा उपायांनी वाढेल स्मरणशक्ती

परीक्षा द्यायची आहे किंवा ऑफीसमध्ये प्रेंझेटेशन द्यायचं आहे. तुम्ही त्याची तयारी तर पक्की केली असेल मात्र तरी काही विसराल याची भीती वाटतेय. 

lokmat.com
तर अजिबात घाबरू नका. फक्त 10 मिनिटांचा अगदी छोटासा व्यायाम जसं की चालणं, योगा इतकं जरी केलं तरी तुमची स्मरणशक्ती वाढेल. 10 मिनिटांच्या व्यायामामुळे तरुणांच्या स्मरणशक्तीत वाढ होत असल्याचं संशोधकांना आढळलंय.

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...