शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

तुम्हाला घरीदेखील ऑफिसमधील कामाचा ताण येतो का

तुम्हाला घरीदेखील ऑफिसमधील कामाचा ताण येतो का


आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे झालेले आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होऊन जाते आहे. 

lokmat.com
ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम कळत नकळतपणे होत असतो. तर कौटुंबिक ताण, वाद याचा परिणाम कामावर झालेला बऱ्याचवेळा दिसून येतो.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

जर तुम्ही पाठदुखी किंवा अंगदुखीने त्रस्त असाल तर हे नक्की करा

जर तुम्ही पाठदुखी किंवा अंगदुखीने त्रस्त असाल तर हे नक्की करा

ही समस्या कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या किंवा एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात होते. पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या वेदनांशी संबंधित ही समस्या आहे. 
lokmat.com
खांदे, पाठ, मान यामध्ये आखडलेपण, वेदना, सूज इत्यादी. या वेदना मान किंवा पाठीतून सुरु होऊन संपूर्ण शरीरात पसरतात. एकाच ठिकाणी खूप वेळ बसणं जसजसे कठीण होतं तसे हा त्रास पुन्हा पुन्हा होतो. 

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखायचे असेल तर हे उपाय नक्की करा

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखायचे असेल तर हे उपाय नक्की करा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणजेच डब्ल्यू.एच.ओ. नुसार, दरवर्षी जवळपास 3 लाख लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात , ह्याचे मूळ कारण दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम असून, असा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत राहतो. 
123rf.com

त्यामुळे तुम्हाला कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनासंदर्भातील विकारही होऊ शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार , योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. 

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे काय आहेत फायदे

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे काय आहेत फायदे

भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होणारी लवंग आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. 

atharvaworld.com
लवंग एखाद्या पदार्थामध्ये टाकली की त्यामुळे पदार्थाला उत्तम सुगंध येतो. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जर तुम्ही दिवसांतून 2 लवंग रोज खाल्ले तर त्याचा होणारा फायदा हा अतिशय महत्वाचा आहे. 

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

या ५ पदार्थांनी आपण आपल्या शरिरातील प्लेटलेट्स वाढवू शकतो

या ५ पदार्थांनी आपण आपल्या शरिरातील प्लेटलेट्स वाढवू शकतो

जस जसे वातावरण बदलते तसे ह्या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार अधिक प्रमाणात आपल्या चहूबाजूला आपल्याला पसरताना दिसून येतात. या वातावरणात अशा आजारांशी दोन हात करणं बऱ्याच वेळेला काही लोकांना कठीण जातं. आपल्या सर्वांना हे माहीतच असेल की डेंग्यू झाल्यावर शरीरातील ब्लड प्लेटलेट्स अधिक प्रमाणात घटतात परंतु जर तुम्ही खाली दिलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केलेत तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 
बीट  
बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट असल्यामुळे शरीरातील प्रतिकार क्षमता चांगल्या प्रमाणात वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस आपण प्यायलात तर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची शक्यता दिसून येते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. 
behealthready.com

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

रात्रीच्या जेवणातील 'या' चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

रात्रीच्या जेवणातील 'या' चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

आपल्या सर्वानाच माहित आहे की, आपले आरोग्य हे आपल्याच आहारावर अवलंबून असते. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे.
freepik.com

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

जाणून घ्या पोटदुखी टाळण्याचे काही उपाय

जाणून घ्या पोटदुखी टाळण्याचे काही उपाय

सध्याच्या बदलत्या जीवनमानामुळे आपल्याला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटदुखी. 

mymahanagar.com

आजकाल बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या भेडसावत आहे. साधारण एका व्यक्‍तीच्या पोटात दिवसातून 20 वेळा तरी वायू तयार होत असतो, त्यामुळे ही पोट दुखू शकते.

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

झोप पूर्ण न झाल्यास पुरुषांना होऊ शकतात असे गंभीर आजार

झोप पूर्ण न झाल्यास पुरुषांना होऊ शकतात असे गंभीर आजार

आपल्यापैकी अनेकांना हे माहीतच असेल की झोप पूर्ण न झाल्याने आपल्याला विविध मानसिक आणि शारीरिक त्रास होतात. रात्रीची सलग ७ ते ८ तास झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची असते हे डॉक्टरही नेहमी आपल्याला सांगत असतात. 

lokmat.com
अर्थातच जर रोजच्या रोज अशाप्रकारे झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे की पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. 

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

वारंवार जांभई येणं देते या '4' आजारांचे संकेत

वारंवार जांभई येणं देते या '4' आजारांचे संकेत

साधारणपणे आपल्यापैकी सर्वांनाच झोपेतून उठल्यावर, थकल्यानंतर किंवा कंटाळा आला की जांभई येते. 
freeimages.com
मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभरात वारंवार जांभाई देण्याची सवय असते. 

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...