बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय 


जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते.



दातांच्या दु:खण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे, मधुमेहामुळे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात. आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
१. लवंग




लवंग एक अशी नैसर्गिक वस्तू आहे. जी आपल्या दातांसाठी खूप लाभदायक आहे असून लवंगमध्ये अनेक औषधी गुण असतात ज्यामुळे  दातांमधील बॅक्टेरिया आणि जर्म्स पूर्णपणे नष्ट व्हायला मदत होते आणि परिणामी दातांना मजबूती देखील मिळते.
२. कांदा



जे लोक रोजच्या रोज कच्चा कांदा खातात ते दाताच्या दुखण्यापासून बराच काळ दूर राहतात. जर तुम्हाला दातांचे दुखणे असेल तर कांद्याचे तुकडे जास्तीतजास्त चावून खा.
३. लसूण

कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसणामध्ये एलिसीन असतं जे आपल्या दातातील जंतू नष्ट करतात परिणामी दातांना आराम मिळतो.
४. मीठ 



कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यामुळे तुमच्या दातांचं दुखणं कमी व्हायला मदत होते.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.



खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...