शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. 
freeimages.com
मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते.

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

या १० रोगांपासून बचाव करतात ही ५ फळं, रक्ताचीही कमतरता दूर होते

या १० रोगांपासून बचाव करतात ही ५ फळं, रक्ताचीही कमतरता दूर होते

आपल्याला डॉक्टर नेहमीच फळे खायला सांगतात. आपल्या रोजच्या आहारात जर वेगवेगळ्या फळाचा समावेश असेल तर आपले आरोग्यसुद्धा चांगले राहील. 
floweradvisor.com.sg
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या फळांचे फायदे ऐकून किंवा वाचून माहित झालेले असतील. असेही बरेच लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फळांचा अनुभव ती खाऊन घेतला आहे. 

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

दातांना येणाऱ्या झिणझिण्या या उपायांनी थांबवा

दातांना येणाऱ्या झिणझिण्या या उपायांनी थांबवा

आजकाल टेलिव्हिजनवर एक जाहिरात खूपच प्रसिद्ध होत आहे आणि तिचा विषय आहे आपल्या दातांची सेंसिटीव्हीटी म्हणजेच दातांमध्ये झिणझिण्या येणे आणि ही समस्या अनेकांना सतत होत असते. 
lokmat.com
याचा काही लोकांना कधी कधी इतका त्रास होतो की, काही खाणं तर सोडाच पण पाणी पिणेही कठिण होऊन जाते. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला येथे काही खास टिप्स सांगणार आहोत. 

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

वर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा

वर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या गोष्टी करा


आपल्यापैकी असे बरेच लोक असतील ज्यांना जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. याचा अर्थ एकच आहे की ते जे काही वर्कआऊट करत आहेत त्याचा त्यांना पूर्ण फायदा मिळत नाहीये. 
freeimages.com

ह्यात बहुतांश लोकांचा हाच समज असतो की रोजच्या रोज वर्कआऊट केले म्हणजे आपण एकदम फिट होऊन जाऊ. पण हे खरे नाही. फिट राहण्यासाठी तुम्हाला वर्कआऊट करण्यासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही '५' योगासने!

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही '५' योगासने!

आजकालच्या आधुनिक, धावपळीच्या आणि सगळीकडे प्रदूषण असलेल्या जीवनात केसगळतीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे

thehealthsite.com

त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? 'ही' असू शकतात कारणं!

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? 'ही' असू शकतात कारणं!

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. 
lokmat.com
पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये  गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो.

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

या '५' फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूगडाळीचा समावेश

या '५' फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूग डाळीचा समावेश


तसे पाहायला गेले तर डाळींमधले सगळेच प्रकार हे आपल्या शरीरासाठी पोषक असतात त्यामधीलच एक म्हणजे मूग डाळ.
Image result for मूग डाळ
vegecravings.com

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, वरण आणि भात खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला फायदेशीर ठरते.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला

जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला
आपल्यापैकी बरेच असे लोक असतील ज्यांना जेवण केल्यानंतरही काही वेळात भूक लागते. पण ह्याकडे तसं पाहायला गेले तर कुणी फारसं लक्ष देत नाही. 
lokmat.com
पण यामागे काहीतरी कारण असू शकतं आणि जर असं नेहमीच होत असेल तर याचं कारण जाणून घेणे जास्त गरजेचं आहे आणि ज्या चुका आता होत आहेत त्या परत न करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. 

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

किडनीस्टोनच्या त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय

किडनीस्टोनच्या त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय


आपल्या शरीराला होणाऱ्या अनेक त्रासांपैकी किडनीस्टोनचा त्रास अत्यंत वेदनादायी त्रास आहे. 
किडनीस्टोनचा त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय
http://zeenews.india.com
जर वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास त्या रूग्णाला वारंवार असह्य वेदनांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचे कोणतेही काम करणेदेखील कठीण होऊ शकते.

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास

सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास

आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काळवेळ न पाहता स्वत:ला कामात गुंतवून घेताय का? वेळी-अवेळी, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करुन कामालाच प्राधान्य देताय का? 
punjabi.dailypost.in
तर जरा थांबून नीट विचार करा कारण ही अशी जीवनशैली तुमच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते.

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

मिठाचे असेही काही फायदे

मिठाचे असेही काही फायदे


salt

आपण कोणीही मीठाशिवाय जेवणचा विचारही करू शकत नाही. मीठ जसे आपल्या आहरात चव वाढवण्याचं काम करते तसेच ते इतर आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापरता येऊ शकते. तसेच मीठ सौंदर्य खुलवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

वजन कमी करण्यासाठी ही गोष्ट नक्की अमलात आणा

वजन कमी करण्यासाठी ही गोष्ट नक्की अमलात आणा 

हे आता जगजाहीर आहे की नियमित व्यायामाने लठ्ठ लोकांना हृदयासंबधित आजारापासून सुटका मिळू शकते तसेच लठ्ठपणामुळे उद्भवणारा हृदयविकाराचा धोका देखील टळू शकतो. 
Senior Mexican Woman Working Out
नियमीत व्यायाम केल्याने साहजिकच आपले आरोग्य निरोगी राहू शकते.

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

पाठदुखीवर साधे-सोपे उपाय

पाठदुखीवर साधे-सोपे उपाय

पुरूषांपेक्षा महिलांना पाठदुखीच्या समस्येला हल्लीच्या काळात जास्त सामोरे जावे लागते अशी माहिती हल्लीच तज्ञांच्या एका संशोधनातून पुढे आली आहे. 
याचे मुख्य कारण म्हणजे एकाच जागेवर धिक काळ बसून राहणे, अशक्तपणा, दिनक्रमामधील बदल यासारखी आजच्या जीवनशैलीशी निगडित आहेत.

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वातावरणात जरासा जरी बदल झाला की बऱ्याच जणांना व्हायरल इंफेक्शनचा त्रास सूरू व्हायला लागतो. 
त्यात सर्दी खोकला, घसा दुखणं असे त्रास अगदी सहजच होतात. अनेकांना या सगळ्या गोष्टींचा सारखा सारखा त्रास देखील होतो.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय 


जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते.


मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

मोसंबीचे ७ मोठे फायदे

मोसंबीचे ७ मोठे फायदे

मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते.
यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. 

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे

भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे


रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय हे अनेकांना माहित नसते. 
मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. बदाम हे आरोग्यदायी आहेत. 

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कशी दूर कराल

डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कशी दूर कराल 

बदललेली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. 
तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात.

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

ऋतुमानानुसार पौष्टिक अन्न खा

ऋतुमानानुसार पौष्टिक अन्न खा


ऋतुमानाप्रमाणे आणि आपल्या प्रदेशानुसार काही पदार्थांचा आहारात समावेश असणं, ही निरोगी राहाण्याची गुरुकिल्ली आहे असं नेहमीच तज्ञांकडून वेळोवेळी सांगितले जाते. 
त्यामुळे आता सध्या चालू असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूमध्येही संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. 

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...