किवी फळाचे फायदे जाणून घ्या!

किवी फळाचे फायदे जाणून घ्या!


किवी फळ उत्पादन प्रथम चीन मध्ये सुरू करण्यात आले यानंतर हळूहळू त्यांची ओळख जगभरात पसरली. 
किवी न्यूजीलँडचा एक पक्षी आहे आणि किवी या नावावरून तो जगप्रसिद्ध आहे, याला न्यूजीलँडचा  राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखले जाते.

न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिका या देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पती लागवड केल्या जातात. ह्या फळाचा रंग हिरवा आहे. हे किंचित गोड, आंबट चवीचे असते. किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

याचं नियमितपणे सेवन केल्यानं मनुष्याचं आयुष्य वाढतं. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो.
ह्याचे  आरोग्यासाठी देखील अनेक लाभकारी फायदे आहेत. किवी फळाचे फायदे जाणून घेऊया.

- किवी फळामध्ये व्हिटॅमिन क  भरपूर प्रमाणात आहे.

- किवीच्या पोषणतज्ञांनी उदासीनता दार होण्यास मदत होते.

- किवी हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

- हे फळ अधिक कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

- किवी फळे खाल्ल्याने, रक्तातील साखर घटते हे दिवसभरातील थकवा दूर करून टाकते.

- या फळाचा आतील भाग देखील प्रभावी आहे. हे फळ मधुमेह लोकांसाठी खूप उपयुक्त आहे.

- पाचक प्रणाली सुधारण्यासाठी देखील किवी फळ अत्यंत प्रभावी आहे.

- किवी आपल्या शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ बाहेर  काढण्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे.

समशीतोष्ण हवामानात या वनस्पतीची वाढ चांगल्या तर्‍हेने होते. चीन, न्यूझीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्किम, उत्तर प्रदेश, मेघालय, निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात ह्या किवीचे उत्पादन घेतले जाते.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या