तुमच्या रोजच्या 'या' सवयी तुम्हाला पडू शकतात महागात!

तुमच्या रोजच्या 'या' सवयी तुम्हाला पडू शकतात महागात!

आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अशा गोष्टी करीत आहोत जे आपल्या आरोग्यास हानी पोहचवते. 
कारण या गोष्टी लहान आहेत आणि आपल्या रोजच्या कामामुळे, आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु आपल्या कामाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 


चला, हे काय ते जाणून घेऊया काय आहेत त्या सवयी ज्याने आपल्या आरोग्यास धोका आहे.

कार्यालयात डेस्कवर जेवणे
काही लोक काम करता करता त्यांच्या डेस्कवर बसून अन्न खातात. पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. लॅपटॉप असो वा डेस्कटॉप दोन्हींच्या किबोर्डमध्ये हानिकारक किटाणू असतात. याचे कारण म्हणजे आपल्याला विविध रोगांचा धोका आहे. या अभ्यासात असेही म्हटले आहे की कीबोर्डमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही जास्त किटाणू असतात.

तासंतास टीव्ही बघणे
काही लोकांना तासंतास टीव्ही पाहण्याची सवय असते. परंतु तासंतास दूरचित्रवाणी पाहणे हे नेहमी हानिकारक असते. एका अभ्यासानुसार, दिवसभरात 1 तास टीव्ही पाहिल्याने आपले जीवन 22 मिनिटांनी कमी होते. टीव्ही पाहण्याचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे आपण खूप आळशी होतो.

नाकातील केस सतत काढणे
सुंदर दिसण्याच्या नादात नाकातून केस काढून टाकणे फार धोकादायक आहे.एक्सपर्टनुसार, नाकाचे केस शरीरात जाणारी धूळ थांबवते. जर हेच केस नसले तर फुफ्फुसातील विविध रोग होण्याची शक्यता आहे. नाकात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन सहजच होऊन जाते. मेंदुसाठीही कधी कधी हे इन्फेक्शन धोकादायक आहे.

पिन किंवा टूथपिकने दात साफ करणे
दातांसोबत केलेलं हे काम खूप धोकादायक असू शकते. आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि हे असे करणे भविष्यात येणाऱ्या संसर्गाशी निगडित आहे. पिनने किंवा टूथपिकने दात स्वच्छ केल्याने हिरड्या दुखू शकतात. हे असे करणे दात दुर्बल करू शकते.

प्रमाणापेक्षा जास्त खाणे
काही व्यक्ती खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवत नाहीत. म्हणून ते खूप खातात पण खूप खाण्याने अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या