ऑफिसमध्ये येणारी झोप टाळण्यासाठी काही खास टिप्स!

ऑफिसमध्ये येणारी झोप टाळण्यासाठी काही खास टिप्स!


पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये सुस्तावल्यासारखे वाटते का
Businessman yawning in his office Free Photo

तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेलही आणि जर नसलाच तर तुमच्या आसपासच्या लोकांना तरी तुम्ही ऑफिसमध्ये डुलकी घेताना पाहिले असेल.
यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. पुरेशी झोप घेऊनही ऑफिसमध्ये झोप येत असल्यास याचा थेट परिणाम कामावर होतो. तर तुमची ही समस्या दूर करण्यासाठी या काही टिप्स...


जास्तीतजास्त पाणी प्या
पुरेसे पाणी  प्यायल्यास आवश्यक तितकी झोप घेऊनही तुम्हाला 
सुस्तावल्यासारखे वाटतेजर तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्ण वेळ फ्रेश 
राहायचे असेल तर दिवसातून कमीत कमी १० ग्लास पाणी प्यात्यामुळे मेंदूला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होण्यास मदत होते
हेव्ही जेवण टाळा

ऑफिसमध्ये असताना दुपारचे जेवण हलके असणे फायद्याचे ठरेल
त्यामुळे आळस येणार नाहीपरिणामी नकळत येणारी झोपही टाळता 
येईलदुपारच्या जेवणात ताकसलाड यांचा समावेश करा.


Man yawning Free Photo

चॉकलेट

काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर जवळ चॉकलेट ठेवा. थकवा, सुस्ती जाणवल्यास चॉकलेट खा. त्यामुळे शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळेल. त्याचबरोबर ताण दूर होण्यासही मदत होईल.

व्यायाम करा

रोज सकाळी न चुकता व्यायाम करा. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि अॅक्टीव्ह रहाल. 

चहा आणि कॉफी घेणे टाळा

चहा-कॉफी घेतल्याने सुस्ती दूर होते, असा अनेकांचा समज आहे. परंतु, चहा घ्यायचा असल्यास ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरेल. सकाळी तुळस घातलेला चहा अवश्य घ्या. 

आपले आरोग्य चांगले राखणे हे आपल्याच हातात आहे आणि ह्यासाठी करावे लागणारे प्रयत्नसुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहेत. त्यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, कोणी दुसऱ्याने सांगून ते होणार नाही. तसेच वर दिल्याप्रमाणे आपण काही दिवस ह्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्षही द्याल पण ह्यामध्ये काहीतरी तुम्हाला अडथळे येऊ शकतात काही अशा गोष्टी समोर येतील आणि तुम्ही म्हणाल राहूदेत नंतर बघू. Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी ह्याच गोष्टींवर नेमके भाष्य केले आहे की रोजच्या जीवनात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जेंव्हा आपण प्रयत्न सुरु करतो तेंव्हा अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात की थोड्याच दिवसात आपला उत्साह मावळतो तर ह्यावर मात करण्यासाठी तुम्ही 
खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: [ संबंधित लेख  : https://bit.ly/2LwkgoZ ]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या