लिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या समस्या!

लिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या समस्या!

Limbupanyamule dur rahtil arogyachya hya samasya!
आज आपण येथे अशा एका फळाविषयी माहिती घेणार आहोत जे वर्षाचे बाराही महिने बाजारात उपलब्ध असते आणि सगळ्यांचेच आवडीचे आहे.
लिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या ५ समस्या!

लिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या समस्या!


आता तुमच्या मनामध्ये अशा सगळ्या फळांची नावे येत असतील जी वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असतात. पण काळजी करू नका मी तुमचा जास्त वेळ न घेता त्याचे नाव सांगूनच टाकतो. ते फळ आहे लिंबू! हे एक असे फळ आहे ज्याचा रस प्यायला आपल्या सर्वानांच आवडते. पण ह्याचे खूपच असे आपल्या शरीरासाठी गुणकारी फायदे आहेत. बहुतेक तुम्ही सर्वांनीच कुठे ना कुठे ते वाचले असतीलच पण पुन्हा एकदा आपण ह्या छोट्याशा  फळाविषयी जाणून घेऊयात.  हे फळ म्हणजे "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असेच आहे. ते पुढे दिलेल्या लेखातून तुम्हालाही कळून येईलच.

[ उन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते. पण याचे फायदे आपल्याला नीटसे माहित नाहीत. पण फक्त लिंबूपाण्याने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकता. पण त्यासाठी लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला ठाऊक असायला हवी.

१. लिंबूपाण्यात सॅट्रीक अॅसिड असते. त्यामुळे किडनीस्टोनला आळा बसतो. नियमित लिंबूपाण्याचे सेवन केल्यास किडनीस्टोनची समस्या उद्भवणार नाही.
२. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास पचनतंत्र मजबूत होते. अन्न लवकर पचते आणि फिट राहण्यास मदत होते.
३. लिंबात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नियमित लिंबूपाणी प्यायल्याने सर्दी-खोकलाची समस्या खूप कमी होते.
४. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास एक ग्लास लिंबूपाणी प्या. तोंडाची दुर्गंधीची समस्या दूर होईल. त्याचबरोबर तोंडही कोरडे पडणार नाही.
५. लिंबूपाण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते. याशिवाय वजन कमी करण्यास मदत होते.
टिप्स
लिंबूपाणी बनवताना नेहमी ताज्या लिंबाचा वापर करा. कोमट आणि थंड पाण्यात बनवलेले लिंबूपाणी तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर लिंबूपाण्याबरोबच जर तुम्ही संत्र, काकडी या फळांचे सेवन केल्यास अधिक फायदा होईल. ] 
"आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रत्येक क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे आपण आपले शरीर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर ठेवणे क्रमप्राप्त झालेलं आहे. जर आपले शरीर तंदुरुस्त असेल तरच आपला ह्या जगात टिकाव लागू शकतो हे आता बऱ्याच लोकांना समजून चुकले आहे पण त्यासाठी करावे लागणारे श्रम मात्र त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत, जसे की नियमित व्यायाम करणे, योग्य अन्न खाणे, पुरेशी झोप घेणे, इत्यादी. Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकातून अशाच एका प्रवासाचा उलगडा पुस्तकाच्या लेखकांनी केला आहे आणि वाढलेल्या वजनामुळे आपल्या शारीरिक समस्यांवर मात करून त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणला आहे त्याचे सविस्तररित्या वर्णन केलेले आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही देखील स्वतःचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सकारात्मक पाऊल नक्कीच उचलाल." खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 

[ संबंधित इमेज आणि लेख  : https://bit.ly/2JqwvpO ]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या