"अर्थपूर्ण जीवनाचा प्रवास"

"अर्थपूर्ण जीवनाचा प्रवास"


Arthapurna jivanacha pravas:


सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आधुनिकीकरणामुळे खूप सारे फायदे आपल्याला मिळाले, पण जसे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे ह्या बदलत्या जीवनशैलीचे काही दुष्परिणामही आपण भोगत आहोत.
जर आपण मानसिकरीत्या शारीरिकरीत्या निरोगी असू तर आपण नक्कीच आनंदी, आरोग्यदायी, शांततामय अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला ताण- तणाव, संघर्ष ह्याचा रोज सामना करावा लागतो
त्यामुळे त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. बदलत्या जीवनशैलीमुळे बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच अशा प्रकारे आपल्याला मानसिक शारीरिक स्तरावर विविध समस्या निर्माण होत आहेत. मानसिक शारीरिक अस्वास्थ्यामुळे आपण रटाळ उदासीन आयुष्य जगत आहोत. प्रत्येकाला नेहमी वाटतं दुसऱ्याने आपल्यासाठी काहीतरी करावं, पण खरं पाहता आपलं भवितव्य हे आपल्याच हातात असतं. आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत. आपण जर ठरवलं तर आपण आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.


लिव्हवेल - लीड मिनिंगफ़ुल लाइफ Livewell: Lead Meaningful Life  हे असंच एक प्रेरणादायी पुस्तक संकेत मेघना प्रसादे ह्यांनी लिहिलेले आहे. त्यांनी ह्या पुस्तकात आपला मानसिक शारीरिक सकारात्मक परिवर्तनाचा प्रवास उलगडला आहे. साध्या सोप्या इंग्रजी भाषेत त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कसा आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो हे मांडले आहे. ह्या पुस्तकात त्यांनी स्वतःला आहे तसे स्वीकारून आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवू शकतो आपली ध्येय कशी गाठू शकतो हे सांगितले आहे. ह्या पुस्तकात शरीर मन कसे एकमेकांशी निगडित आहे त्याचा परिणाम कसा आपल्या जडणघडणीवर होतो हे वाचायला मिळेल. हे पुस्तक वाचून नक्कीच तुम्हाला मानसिक शारीरिक स्तरावर सकारात्मक बदल करायला प्रेरणा मिळेल चांगले आयुष्य जगण्याची स्फूर्ती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 
Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या