हॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय

हॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपायआजच्या धकाधकीच्या जीवनात बरेचवेळा आपण एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली की उदास होतो पण ह्यावर तुम्ही सहजच मात करू शकता. तुम्हाला जर असे वाटत असेल तर मेंदूत हॅपी केमिकल स्त्रवण्यासाठी या ट्रिक्स नक्की ट्राय करा ज्यामुळे तुमच्या चिंता कमी होवून मूड चांगला होण्यास मदत होते. भूकेवर नियंत्रित येतं आणि आनंदी राहण्याच उत्तेजन मिळतं.

मसाज

आजकाल आपल्या भोवताली बरेच मसाज पार्लर झालेले तुम्हाला दिसून येतील ह्या ठिकाणी तुम्ही योग्य रीतींने मसाज घेतल्याने खूप रिलॅक्स वाटतं. तसंच मसाज घेतल्याने हॅपी हार्मोन्सच्या वाढीस चालना मिळते त्यामुळे दुःख दूर होऊन तुम्हाला प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

दूध 

सर्वानाच माहित आहे की दूध हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे. दूध प्यायल्याने तुमचा मूड सुधारण्यास मदत होते आणि शरीरात एकप्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि तुम्ही पुन्हा कामाला तयार होता.

झोप 

जर झोप व्यवस्थित नाही झाली तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि आपल्या कामावरही होतो म्हणूनच अपुरी झोप घेऊ नका. कमीतकमी ते तास झोप ही घेतलीच पाहिजे ज्यामुळे तुम्ही नेहमीच ताजेतवाने रहाल

व्यायाम  

हॅपी हार्मोन्स चा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. व्यायामाने आपल्या शरीराला ताकद मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते म्ह्णूनच नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा. सकाळचा व्यायाम करणे केंव्हाही चांगले ज्यामुळे तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल.
Regards

हॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय


(Image From) https://goo.gl/8irtWy   

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या