ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

हल्लीच्या काळात सर्वच कामे कॉम्पुटरवरच होतात आणि त्यामुळे दिवसातले १० ते १२ तास नुसते बसूनच काम होते. त्यामुळे दिवसभर आपण खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत असतो ह्यालाच सिडेंटरी वर्क म्हणतात. ब्रेक फास्ट आणि जेवणानंतर लोक लगेच कामावर जॉईन होतात त्यामुळे स्थानू आखडले जातात. शरीराला हवी तशी मुव्हमेंट मिळत नाही. त्याचबरोबर एकाच स्थितीत दिवसभर बसल्याने गुडघे दुखायला लागतात. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज ५ मिनिटे वेळ काढून गुडघ्याच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास पुढील त्रास नक्कीच टाळता येतील.

 

त्यासाठी काही टिप्स...

  गुडघ्यांच्या दुखण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी रोज कोमट पाण्याने अंघोळ करा.

२ रोज वेळच्यावेळी सात्विक, संतुलित आहार घ्या.
३ फास्ट फूट शक्यतो टाळा. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी वाढणार नाही.
४ दिवसातून एकदा कमीत कमी १५ मिनिटे गरम पाण्यात पाय बुडवून बसा. यावेळेस तुमच्या पायांना हवा लागणार नाही याची काळजी घ्या.
५ ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये ५ मिनीटे तरी चाला किंवा फिरा. 
६ ऑफिसमध्ये काम करताना मध्ये मध्ये पाय स्ट्रेच करा.


Regards

ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

 

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या