दिवसभर 'एसी'त असाल तर या समस्यांपासून जरा जपून...

दिवसभर 'एसी'त असाल तर या समस्यांपासून जरा जपून


Divasbhar A.C. madhye basanyache dushparinam 

हल्ली ग्लोबल वार्मिंगमुळे गरमीचे प्रमाण हे खूपच वाढलेले दिसून येते. 
Business people posing smiling in a meeting room Free Photo
काही वर्षांपूर्वी ठराविक जागीच असलेले वातानुकूलित यंत्रे आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. तसेच हल्ली बऱ्याच लोकांच्या घरीसुद्धा वातानुकूलित यंत्र असते.
ह्यामधून बाहेर पडणाऱ्या थंड हवेचा अनुभव घ्यायला सर्वांनाच आवडतो पण त्याचा जर जास्तच वापर असेल तर मग ते आपल्या शरीराला आणि मनालाही खूपच घातक आहे. तर ह्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते आपण आता पाहुयात.


[उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळे अंगाची लाही लाही होते हे समजू शकतं... पण यामुळे तुम्ही दिवसभर घरात किंवा ऑफिसमधल्या एसी चालू ठेवत असाल... तर तुम्हाला काही 
आजारांपासून सावध राहायला हवंउन्हाळ्याच्या दिवसांत एसीची थंड 
हवा तुमच्या शरीरासोबतच मनालाही गारवा देते... परंतुत्याचा तुमच्या 
आरोग्यावर मात्र वाईट परिणाम होतोआता एसीची थंड हवा तुमच्या 
शरीरासाठी कशी धोकायदायक ठरू शकतेते जाणून घ्या...

जरा जपूनच वापरा एसी...

- दिवसभर एसीची हवा खाणाऱ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
- तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एसीमुळे अनेकांना दम्याचा त्रासही सतावतो... यामागचं कारण म्हणजे दिवसभर रूम बंद असते आणि त्यामुळे ताजी हवा घरात येऊ शकत नाही... अशातच त्याच रुममध्ये एखादी व्यक्ती श्वासाच्या आजारांनी ग्रस्त असेल तर त्याच हवेत श्वासोच्छ्वास करणं तुम्हाला आजाराकडे ढकलू शकतं. 
- सोबतच दिवसभर एसीमध्ये बसून राहिल्यानं खूप थकवाही जाणवतो... याचं कारण म्हणजे बंद रुममधली ऑक्सिजनची कमतरता... 
- ऋतुमान बदलताना एसीरुममध्ये बसणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे फ्लू, थंडी, सर्दी, कफ यांसारखे आजार जाणवतात... त्याचंही कारण आहे ताज्या हवेची कमतरता... 
- तसंच एसीमध्ये बसणाऱ्या सर्वात जास्त लोकांना भेडसावणारा आजार म्हणजे डोळे कोरडे पडणं... आणि डोळ्यांना खाज सुटणं... डोळ्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर या समस्या गंभीर स्वरुप धारण करू शकतात. ]

हल्ली आपल्यातले बरेचजण हे वातानुकूलित ऑफिसमध्ये १० ते १२ तास बसून काम करतात. सतत एकाच जागी बसून काम करत राहिल्याने आपल्याला कालांतराने शारीरिक समस्याही उद्भवतात. ह्यात प्रामुख्याने वजन वाढीच्या समस्यांना अनेक लोकांना तोंड द्यावे लागते आणि मग वजन कमी करण्याच्या कसरती सुरु होतात. पण हे करत असताना आपल्याला अनंत शंका आणि अडचणी येऊ शकतात पण ह्या समस्यांकडे तुम्ही कशाप्रकारे सकारत्मक दृष्टिकोन ठेवून पाहता आणि स्वतःच्या आरोग्याची आणि सतत वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून वाढलेल्या वजनाचा कसा सामना करता हे खूप महत्वाचे आहे. खाली दिलेल्या लिंकवरील पुस्तकात ह्याच गोष्टींचा सविस्तर उलगडा केलेला आहे. तर आपण हे पुस्तक वाचून नक्की कायम स्वरूपी ह्यातून मार्ग काढू शकता.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 

[ संबंधित इमेज आणि लेख  : https://bit.ly/2rCpubz ,
 https://bit.ly/2wzmp0L ]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या